Pandharpur, India
Bhosale Nagar
N/A
हुतात्मा स्मारक पंढरपूर जिल्हा सोलापूर महाराष्ट्र पंढरपुरातील हुतात्म्यांची नावे लक्ष्मण कोंडाजी शेळक हुतात्मा पिराजी शहाबुद्दीन तांबोळी शेळके यांची जन्मतारीख 1923 मृत्यू 1948 शहीद झाले भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन हुतात्मा पत्करले व त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृतीत शतशः प्रणाम हे पंढरपुरातील हुतात्मा स्मारक जिजामाता उद्यान मध्ये आहे
like
Deli
The best companies in the category 'Deli'